Signed in as:
filler@godaddy.com
सैमसन च्या लकी ड्रा मधे ग्राहकाला फ्री मिळाला दहा हजाराचा मोबाइल 📲
यवतमाळ~
सैमसन ने दीपावली मधे मोबाइल खरेदी करण्यार्या ग्राहका करिता पहिल्यांदयाच् लकी ड्रा योजना पूर्ण महाराष्ट्र भर राबविली। या योजनेचा लाभ यवतमाळ मधील भोसा रोड वरील एका ग्राहकाला मिळाला। यवतमाळ , आझाद मैदान मार्गा वरील सैमसन चे अधिकृत विक्रता, जैन ब्रदर्स मधील रोशन मोवळे या सैमसन सेल्समन ने मोबाइल विकतांना ग्राहकाला लकी ड्रा स्किम ची माहिती दिली। व्यंकटेश्वर नगर, भोसा रोड वरील प्रवीण सूर्यभानजी वैद्य य्यांनी खरेदी केलेल्या मोबाइल च्या लकी ड्रा मधे आपला नंबर लगल्याची माहिती जैन ब्रदर्स मधून आलोक जैन यांच्ये कडून मिळाली। ग्राहकाला 10000/- दहा हजाराचा सैमसन मोबाइल , जैन ब्रदर्स चे राजुभाऊ जैन यांच्ये हस्ते फ्री देण्यात आला। सैमसन मधे शून्य डाउन पेमेन्ट मधे मोबाइल खरेदी व कॅश बैक ऑफर सुद्धा उपलब्ध असल्याची माहिती आलोक जैन य्यांनी दिली आहे
*जैन ब्रदर्स मधून ग्राहकाला मिळाला फ्री मोबाइल*
इशांत दुधे या ग्रहकाने बजाज फायनांस द्वारे जैन ब्रदर्स मधून आईफोन 8 मोबाइल खरेदी केले , त्यांना बजाज च्या. *लकी विनर ऑफर*
योजने अंतर्गत सैमसन जे 2 है स्मार्ट फोन फ्री मिळाला ची माहिती आलोक जैन यांनी दिली।
बजाज फायनांस ची योजना राबवीणारे जैन ब्रदर्स है जिल्ह्यातील सर्वात मोठे दालन असून ग्राहकासाठी अनेक योजना ते राबवितात असल्याची माहिती
बजाज फायनांस चे ब्रांच मैनेजर राजेन्द्र शेंडे, मैनेजर रितेश गजबे यांनी या प्रसंगी दिली।
आझाद मैदान मार्गा वरिल जैन ब्रदर्स या भव्य शो रूम मधून अनेक ग्रहकांना दरवर्षी विविध योजन्नाचा लाभ मिळतो .
छायाचित्रात इशांत दुधे यांना फ्री मोबाइल देतान्ना
Left to Right
Alok Jain (Jain Brothers), Bajaj Finance Manager Vidarbha Region, Lucky Draw winner, Bajaj Finance Manager Yavatmal
Date: 10 Oct'17
This website uses cookies. By continuing to use this site, you accept our use of cookies.